Jump to content

सदस्य:Rajeshwar Virbhadra holge

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
          बेरळी खू़

बेरळी हे गाव नांदेड जिल्हातील लोहा तालुकात आहे. बेरळी हे गाव लातूर माहामार्गा च्या पशिचम दिशेला 4kmआंनतरावरआहे. देऊळगाव या गावची पोस्ट बेरळी आहे. पिनकोड431708आहे.

 तसेच दक्षिण दिशेला रेनुकादेवी मंदीर आहे.आणि पुर्व दिशेला छोटासा माळ आहे.

बेरळी मध्ये एक मारोती मंदीर आहे.

 शैक्षणिक माहिती;
              बेरळी या ठिकाणी जि. प  पा शाळा आहे.तसेच गावात ग्लो पब्लीक स्कुल ही इंग्लीश स्कुल आहे. 

तसेच शिवाजी माध्यमीक विदयालय

 बेरळी च्या ग्राम पंचायत सदस्य7आहेत.