सदस्य:Radha Ganesh Bharsakle

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार ,

माझं नाव राधा गणेश भारसाकळे आहे .
मी संगणक अभियांत्रिकी ची विद्यार्थिनी असून मी तृतीय वर्षाला शिकत आहे .
माझं मूळ गाव अकोला आहे .
मी DIY लॅब मध्ये REDX ,Artificial Intelligence या प्रकल्पावर काम करताना मराठी विकिपीडिया बदद्ल माहिती मिळाली .