सदस्य:QueerEcofeminist/लेखन सुधारणा साचे आणि त्यांचा वापर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

येथे लेखांच्या सुधारणेसाठी वापरल्या जाणाऱ्या साच्यांची यादी करित आहे जेणेकरून नंतर ते योग्य पानावर आणि स्वरुपात मांडता येतील. सध्या हे साचे एका पानावर आणून मग त्यांना एकत्र जोडणे असे करता येईल.