सदस्य:Prasad bhagwat

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साचा:ह.भ.प रामायणाचार्य प्रसाद महाराज भागवत              संत बाबा भागवत महाराज                                                संत बाबा भागवत महाराज संजीवन समाधी श्री क्षेत्र देवपूर ता सिन्नर जिल्हा नाशिक    समाधी चैत्र वद्य तृतीया                 संपुर्ण माहीती                                    बाबांच्या वडिल श्री महादेव व आई उमाबाई हे निश्चिम विठ्ठल भक्त. कधिही वारी चुकवत नवते. एकदा उमाबाई गरोदर असतांना वारीचा काळ जवळ आला. महादेव राव उमाबाईंना म्हंटले की या वेळेस तुम्ही वारीला येउ नका मीच जातो. परंतु उमाबाई नाही म्हंटल्या व वारीला निघाल्या आणि सिन्नर तालुक्यातील देवपूर गावात त्यांना प्रसूती वेदना सुरु झाल्या त्यांनी तिथेच विश्रांती घेतली पन त्या अनोळखी ठिकाणी कोन मदत करनार तर शेवटी विठ्ठल रूरुक्मिणी नी स्वतः येऊन उमाबाईंचे बाळंतपण केले आणि जन्माला आले संत बाबा भागवत महाराज. बाबांना पहिल्या पासुन विठ्ठल भक्तीची आस होती प्रपंचा पेक्षा त्यांचा परमार्थात लक्ष होती. ते वतनदार होते पन आपली सर्व संपत्ती त्यांनी गोरगरिबांना वाटुन दिली. पेशव्यांनी त्यांना धन दिले पन त्यांनी तेही गोरगरिबांना वाटुन दिले. दुष्काळ पडला असतांना त्यांनी थोट्या ताटाला कंस आनली. असे अनेक चमत्कार केले आणि चैत्र वद्य तृतीया ला संजीवन समाधी घेतली. आता त्यांची हि 10 वी पीडी आहे. त्यांच्या गादीवर त्यांचे वंशज ह.भ.प धर्माचार्य दिगंबर महाराज भागवत आणि दिगंबर बाबांचे नातू ह.भ.प.रामायणाचार्य प्रसाद महाराज भागवत आहेत . भागवत बाबा देदेवस्थान पंचपंचक्रोशीतील अनेकांचे श्रद्धा स्थान आहे. चैत्र वद्य तृतीया ला भागवत महाराज यांचा यात्रोत्सव असतो.