सदस्य:Manoj N vhande

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझे नाव मनोज नामदेव व्हंडे. मी औरंगाबाद मध्ये शासकीय ज्ञान विज्ञान महाविध्यालयात वर्ग १२वी विज्ञान मध्ये आहे. मी नाशिक जिल्यात चांदवड तालुक्यात कानडगावामध्ये राहतो.