सदस्य:Mahitgar/आय.एल.एस. विधी महाविद्यालय
Appearance
पुणे येथील इंडियन लॉ सोसायटीचे विधी महाविद्यालय ILS लॉ कॉलेज म्हणून ओळखले जाते. ILS लॉ कॉलेजची स्थापना 1924 मध्ये झाली. तीना आणि पाच वर्षांचे पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करते. ILS लॉ कॉलेज रोड, पुणे येथे स्थित आहे.
[[वर्ग:पुणे विद्यापीठ]]