Jump to content

सदस्य:Kshitija Tambolkar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९२७ - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला. १९९७ - भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना युनेस्कोतर्फे कलिंग पुरस्कार प्रदान. जन्म:

१८४३ - अण्णासाहेब किर्लोस्कर, मराठी रंगभूमीचे जनक. १८६५ - आनंदीबाई जोशी(चित्रित), पहिल्या भारतीय महिला वैद्यकीय चिकित्सक