सदस्य:Konkewad

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार वाचक मित्रांनो मी संगमेश्वर कोनकेवाड मला एक कवीता आवडली ती लिहित आहे . " वरं ठिगळाचं आभाळ,

 खाली उखणली भुई,
 फाटक्या जलमाला बाई,
 नाही दोरा नाही सुई !"
 "जग वणव्यांचा उजेड,
  तोंड दाबुन मनं रडं,
  डोळीयाचं खारं पाणी,
  चोरूनिया ऊतू जाई !
  इथं पाणी बी पेटतं,
  झाड छाया सरकवितं
  बाप नांदाया धाडीतो,
  तोंड दडवते आई !"