सदस्य:Jayrudrafoundation

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जय रूद्रा फाऊंडेशन हा संघ स्वहितासाठी नसून विशेषतः शेतकरी,सैनिक तसेच विद्यार्थ्यांसाठी आहे.तसेच शेतकरी व सैनिक कुटुंबांना संकटाच्या काळात प्रत्येकवेळी त्यांचा सोबत आहे.जय रूद्रा फाऊंडेशनचे मुळ उद्दीष्ट हे शेतकरी , सैनिक व विद्यार्थ्यांना मदत करत त्यांच्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करणे,याचबरोबर समाजातील इतर घटकामध्ये असलेल्या विविध समस्या सोडवत त्यांना विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रोत्साहन देत स्वावलंबनाचे महत्त्व पटवून देणे आहे.