सदस्य:Haridasgavit

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नवापुर ताल्युक्यातील् जामनपाडा हे महामार्ग् ६ पासुन् १ किमी अन्तरावर वसलेले गाव आहे .पुर्वी या गावात जाम्भुळाचे खुप झाडे होती.आजमात्र या झाडान्चे प्रमाण खुपच कमी आहे.