सदस्य:Gayatri samudre/धूळपाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वा . से. श्री. क. रा. इंन्नाणी महाविद्यालय कारंजा (लाड) अंतर्गत १९९५ पासून कला शाखा सुरु करण्यात आली .त्यात गृहअर्थशास्त्र हा विषय ग्रामीण भागातील मुलींना या विषयांतर्गत सर्व माहिती मिळाली. उद्देशाने या विषयाला सुरुवात झाली . गृहअर्थशास्त्रविषय हा सर्व व्यापक असल्यामुळे या विषयांतर्गत सर्वच विषयाचा अभ्यास करण्यात येतो . उदा. सामाजिक, आर्थिक, शैक्षिणिक, कौटोमबिक, आंतर सजावाट,गृहसजावट , व्यवस्थापण , पोषणशास्त्र , बाळशास्त्र , हॉटेल व्यवस्थापण इत्यादी .

हा विषय मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण असून विषयांतर मुलीना घरबसल्या उद्योग करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते . त्याच प्रमाणे गृह्जीव्नाशी निघडीत विषय असल्यामुळे ए क परिपूर्ण गृहिणी बनण्याचा मुलींना फायदा होतो हा विषय सर्व विद्यापीठात शिकविण्यात येतो . विषयाची खरी सुरुवात हि अमेरिकेपासून झालेलेली आहे इग्लंड आणि इतर पाश्चामात्य देशाने या विषयाचा स्वीकार केला . आणि विस्तारित केला . गृहर्थशास्त्र या विषयाची व्याप्ती विस्तृत आहे . भारतात मद्रास येथे १९३२ मद्ये लेडी इर्विन कॉलेज, मद्रास .

1950 मध्ये महाराजा साय्याजीराव विद्यापीठ बडोदा येथे सुगृहिणी आणि गृह शास्त्रज्ञ तयार करण्याच्या प्रुमुख हेतूने हि शाखा चालू करण्यात आली . या विषयाला उत्स्पुर्त प्रतिसाद मुलींचा असतो एकंदरीत हा विषय मुलीच्या जीव्हाल्याचा असल्यामुळे मुली हा विषय आवडीने निवडतात .

गृहर्थशास्त्र या विषयासाठी दरवर्षी १२०-१२५ विद्यार्थिनीचा प्रवेश होतो .