सदस्य:Dnyaneshshingade
Appearance
शिंगाडवाडी हे गाव वरुडे गावातील असून शिरूर तालुक्यातील पुणे जिल्यात आहे. या गावातील नाथ म्हस्कोबा हे देवस्थान प्रसिद्ध आहे. रांजणगावचा महागणपती या गावापासून 12 किलोमीटरवर आहे. चिंचोली मोराची या गावाच्या कुशीत हे गाव वसलेले आहे. या गावामध्ये शिंगाडे आडनावाचे नव्वद टक्के लोक राहतात. या गावामधील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.