Jump to content

सदस्य:Chaitali Chavan

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कवी आणि कविता...

महाराष्ट्राला मराठी भाषेचा समृद्ध असा साहित्याचा वारसा लाभलेला आहे. ज्यामधे अनेक मोठमोठ्या कवींचे योगदान आहे. आणेक साहित्याच्या अभ्यासकांनी त्याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे ज्यामधे कवी आणि कवींचे वेगवेगळे कालखंड दिले गेले आहेत.असाच आधुनिक कवितेची एक अतिशय लोकप्रिय चेहरा म्हणजे युवा कवी अविनाश चव्हाण.

महाराष्ट्राचा युवा कवी कोण असा प्रश्न जर कोणी विचारला तर आपसूकच ओठांवरती कवी अविनाश चव्हाण यांचं नावं येतं.

एखाद्या कवीला लोकांकडून अस नावं मिळण्यासाठी अनेक दशक वाट पाहावी लागते  मात्र युवा कवी अविनाश यांच्या बाबतीत अस काहीं झाल नाही. कविता ही त्यांना ईश्वरा कडून मिळालेली सर्वात सुंदर देणगी आहे असं म्हटल तर ते वावग ठरणार नाही.

महाराष्ट्राच्या या लाडक्या कवीचा जन्म फलटण येथे झाला ज्याला रामनगरी अस ही म्हणतात. या युवा कवीला आज पर्यंत अनेक संस्थांनी सन्मानित केले तसेच ९४व्यां अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तर काव्य रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.

त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत अनेक साहित्य समीक्षकांनी त्यांच्या कवितांचे रसग्रहण केले आहे.

त्यांची तुझा वेडा ही कविता आजपर्यंत ची सर्वात प्रसिद्ध आणि गाजलेली कविता आणि याचं कवितेने ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काव्य रसिकांची विशेष दाद मिळवली.

मराठी काव्य विश्वाला आज पर्यंत अनेक मोठ मोठे कवी मिळाले त्यांच्या कवितांचे विविध पैलू आपण अभ्यासले मात्र यामध्ये युवा कवी अविनाश चव्हाण यांची कविता काही औरच आहे जिची व्याख्या करावयाची झाल्यास, " काळजापासून काळजा पर्यंत पोहचाणारी कविता" इतकी साधी आणि सोपी होऊ शकते.