सदस्य:Booksganga2020

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी अतुल भीमसेन तांबे एक सरकारी नोकरीत कार्यरत आहे.कोंकण रेलवे वाणिज्य विभाग आणि कणकवली महाराष्ट्र सिंधुदुर्ग येथे आता राहतो.वाचनाची आवड़ मला विकिपीडिया मधे घेऊन आली माझ्या एक ब्लॉग आहे वर्डप्रेस वर लाइफ कोच म्हणून सामाजिक प्रश्न सकारात्मक विचारसरणी वरील लेखन मला जास्त भावते, योगासन आणि प्राणायाम चा अम्बिका योग सेन्टर थाने येथे छोटा कोर्स कम्पलीट केला 20 वर्षापूर्वी माझे डोम्बिवली पूर्व येथे घर आहे.कविता आणि सामाजिक विषयाबद्दल लेखन करतो.