सदस्य:Bhakti naik madgaonkar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


मी भक्ती नाईक मडगावकर केपे तालुक्यातील पिंपळकट्टा या गावात राहते. मी गोवा विद्यापिठातील मराठी विभागाची विध्यार्थिनी आहे. मला नृत्य करायला खूप आवडते. त्याचबरोबर बरोबर मला वाचन करायलाही आवाडते. लहानपणापासूनच मला मराठी विषयांची आवड होती. त्यामुळे मी मराठी क्षेत्रात प्रवेश केला.