सदस्य:Awaz Maharashtrachaa
Appearance
पोच आमची साथ तुमची।
[संपादन]आवाज महाराष्ट्राचा मराठी न्युज चैनल चा
सुजाण नागरिकहो नमस्कार!
[संपादन]समाजात लोकशाहीचा चौथा स्तंभ बनुन समाजाच्या विकासासाठी आम्ही झटत आहोत.
[संपादन]आवाज महाराष्ट्राचाच्या माध्यमातून जनमाणसातला अन्यायाचा आवाज तसेच कर्तृत्ववानांचा, कलावंताचा, समाज विकासासाठी झटणाऱ्या आपणा सर्व महान व्यक्तिमत्त्वांचा गौरव आम्ही या निमित्ताने करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
[संपादन]सोशल मीडिया झपाट्याने वाढत जाणार साम्राज्य! इथेच फेसबुक, वेबपोर्टल, युट्युब, इन्स्टाग्राम, ट्विटर वर आपण आपला आवाज उमटवूया, निपक्षपातीपणाने कार्य करताना आपली साथ ही हवीच.
[संपादन]यासाठी एक सूज्ञ नागरिक म्हणून आपल्या अवती-भोवती घडणाऱ्या प्रत्येक घटनांना आपण इथे न्याय देऊया,
[संपादन]7447282946 /9136350707 या मोबाईल नंबरवर व्हॉट्स अप करा आणि सुजाण नागरिकांचे कर्तव्य पार पाडा.
[संपादन]आपल्या ग्रुप मध्येही आम्हाला सहभागी करा ! धन्यवाद *संपर्क* मोबाईल नंबर : +7447-2829-46 +91-3635-0707
इमेल आयडी : Awazmaharashtrachaa@Gmail.com
Website; https://www.awazmaharashtracha.in/?m=1