Jump to content

सदस्य:Anil Vaity

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोळी समाजाचे सुप्रसिद्ध संगीतकार आणि ओरीजनल लोकगीते - कोळीगीते फेम अनिल वैती हे संगीत दिग्दर्शानासोबत संगीत संयोजन, पार्श्वसंगीत व पार्श्वगायन देखील करतात.

अनिल वैती (ऑगस्ट 03, इ.स. १९६६) यांचा जन्म mulund (Mumbai) येथील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.त्यांचे लहानपण व प्राथमिक शिक्षण Navghar Koliwada Mulund येथे झाले. लहानपणापासून शिक्षणाची खूप गोडी नसली तरी संगीताची आवड होती.सांगीतिक वारसा नसला तरी घरात संगीतमय वातावरण असे.संगीत क्षेत्रात पुढे जाण्यास घरचा विरोध नव्हता.मंदिरात, शाळेत व बँड पथकांसोबत फिरून सांगीतिक भूक भागवत. 

संगीत शिक्षण अनिल वैती यांनी शास्त्र-शुद्ध पणे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नाही,पण काळानुरूप व संगीताच्या प्रदीर्घ आवडीमुळे त्यांनी संगीतात प्रयोग करणे सुरू केले.व तीच प्रयोगशीलता रसिकांना आवडू लागली. जे श्रवणीय वाटलं, हृदयाला भिडलं ते संगीत.जे काळजाला भिडतं आणि आत्म्याला अंतर्मुख करतं, तेच खरं संगीत.अशी त्यांची संगीताबद्दल भावना आहे.