सदस्य:Akshaytechnolab

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अक्षय टेक्नो लॅब
अक्षय टेक्नो लॅब
प्रकार खाजगी कंपनी
उद्योग क्षेत्र इंटरनेट, संगणक सॉफ्टवेअर, भारत
स्थापना औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत सन २०१४
संस्थापक अक्षय गवळी
मुख्यालय औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत
महत्त्वाच्या व्यक्ती अक्षय गवळी, संस्थापक
महसूली उत्पन्न अंदाजे १२लक्ष भारतीय रुपए (२०१४)
मालक अक्षय गवळी
कर्मचारी ५४ (२०१४)
पोटकंपनी स्किलवाला लेबर, ई-रिक्शा, नेक्स्ट जनरेशन
संकेतस्थळ [१]


फेसबुक (इंग्लिश: Facebook) हे अमेरिकीतील एक लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः १३ वर्षांहून मोठ्या कोणालाही फेसबुकवर सदस्य म्हणून नोंदणी करता येते. सदस्यांना आपल्या ओळखीच्या (व फेसबुक सदस्य असलेल्या) इतर व्यक्तींच्या खात्याशी 'मित्र/मैत्रीण' म्हणून जोडणी करता येते. आपल्या मित्रमंडळींना संदेश अथवा फोटो (छायाचित्रे) पाठवणे, सर्व मित्रमंडळींना दिसेल / कळेल अश्या रितीने एखादी घोषणा करणे, ह्या व इतर अनेक सोयी फेसबुकवर उपलब्ध आहेत.

फेसबुक वर प्रवेश करताच पहिले पान उघडते ते म्हणजे होम पेज (मुखपृष्ठ). ह्या पानावर सदस्याच्या मित्रमंडळींनी प्रकाशित केलेल्या घोषणा व फोटो दिसतात. ह्या घोषणा व फोटोंवर सदस्य आपली मते लिहू शकतो. सदस्याने जर आपल्या घोषणा तसेच फोटो सर्वांकरिता प्रकाशित केला तर त्या सदस्याच्या सर्व मित्रमंडळींना त्यांच्या मुखपृष्ठावर त्या घोषणा दिसतात.

फेसबुक वरील दुसरे पान आहे "प्रोफाईल पेज". हे पान चार भागात विभागले आहे. ह्यातील माहिती पानावर सदस्याची महिती आढळते. उदा- सदस्याचे नाव, जन्म तारीख, निवास स्थान, राजकीय कल, आवडी/निवडी इत्यादी. सदस्याचे फोटो "अल्बम" ह्या पानावर दिसतात. सदस्याच्या फेसबुकवरील मित्रमंडळींची सूची "फ्रेन्ड्‌स" ह्या पानावर दिसते. तर सदस्याच्या मित्रांनी सदस्याकरिता लिहिलेल्या घोषणा "वॉल" ह्या पानावर दिसतात.

२०१२ साली फेसबुक ने इंस्टाग्राम हि प्रणाली विकत [१] घेतली, या प्रणालीमद्धे असंख्य छायाचित्र, आणि व्हिडीओ (१ मिनिटांपर्यंतचे) टाकता येतात, युवकांमद्धे हि प्रणाली अतिशय लोकप्रिय आहे.

२०१४ साली फेसबुकने व्हॉट्सॲप ही लोकप्रिय त्वरित संदेशन प्रणाली विकत घेतली.ती युवावर्गात फारच लोकप्रिय आहे.बहुतेक युवक-युवती तसेच कोणतीही व्हक्ती यावरच दिवसभर चॅटींग करतांना दिसून येतात.फेसबुक ने चॅटिंग साठी स्वतंत्र अँप बनवले आहे.त्यास मॅसेजर म्हणून ओळखले जाते.हे अँप कमी वेळात जास्त प्रसिद्धी मिळवली आहे.Facebook page

पुस्तक[संपादन]

मार्क झुकरबर्गची यशोगाथा and the सांगणारे The facebook effect नावाचे पुस्तक डेव्हिड कर्कपॅट्रिक याने लिहिले आहे, त्याचा द facebook इफेक्ट मराठी नावाचा मराठी अनुवाद वर्षा वेलणकर यांनी केला आहे.

बाह्यदुवे[संपादन]

  1. ^ Hill, Kashmir. Forbes (इंग्रजी भाषेत) https://www.forbes.com/sites/kashmirhill/2012/04/11/ten-reasons-why-facebook-bought-instagram/#311bf47ad1b1. 2018-10-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)