सदस्य:Akanksha sonawane

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी आकांक्षा सोनवणे. M.E.S garware college of commerce मध्ये ९ जानेवारी २०१९ ला मराठी विकिपीडिया कार्यशाळा कार्यक्रम पार पडला. आपण व्हाट्सअपवर, फेसबुक वर टाईप करताना मराठीत भाषा असते. पण टायपिंग मात्र इंग्रजीमध्ये असते. पण 9जानेवारी 2019 ला आपण सर्वजण ज्याप्रमाणे शिकलो त्यातून एक अनुभव आला. जेव्हा आपल्याला प्रत्यक्षात कम्प्युटरवर डेमो दिला तेव्हा मराठी टायपिंग करत असताना मला असे वाटत होते की अजून असेच टायपिंग करत राहावे. मराठी टायपिंग करताना अजून टायपिंग करायचा उत्साह वाढला. आता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा फावल्या वेळेत मराठी टायपिंग करायला अजिबात विसरणार नाही. तसेच टायपिंग करणे आणि प्रत्यक्षात लिखाण करणे यामध्ये मात्र खूप मोठा फरक जाणवला.