सदस्य:Aadarsh kamire

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आदर्श विचार :-

"जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपली कला जोपासा व तिचा विकास करा."


आदर्श कामिरे



हातात हत्यार घेतले तर तुम्ही जनाचे राजे होऊ शकता मनाचे नाही.हातात पेन घेतले तर तुम्ही मनाचे राजे होऊ शकता जनाचे नाही.


आदर्श कामिरे

   *आयुष्याचे धडे*

दबावाने जे कार्य अडती । मन बने विचलित ।। नकळत।।१।। जो सर्वा त्रास न देती । आयुष्य जगती ।। आनंदाने ।।२।। जो कमी बोले जास्त शिके । यशस्वी होई ।। प्रयासाने ।।३।। जे वाचन करी ज्ञानासाठी । महान बनती।। जैसा ते चाहे।।४।। भाऊ म्हणे जे शोधती देवास आत । विजयी होती ।। हरेक संकटात ।।५।।

  • -------------------- आदर्श विश्वास कामिरे*