सदस्य:सुरेखा कांबळे-साळवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जूली हिन्दी चित्रपट[संपादन]

हिन्दी चित्रपटांमधील गाण्यामध्ये काही प्रयोग करण्यात आले आहे. जसे १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला 'जूली' या हिन्दी चित्रपटामध्ये एक पूर्ण इंग्रजी गाणे चित्रीत करण्यात आले आहे. अर्थात या चित्रपटातील कथानकाच्या अनुषंगाने सदर गाणं घेण्यात आले आहे. सदर गाणं चित्रपटातील लक्ष्मी नारायण या नायिकेवर चित्रित करण्यात आले आहे. गाण्याचे बोल हरिद्रनाथ चट्टोपाध्याय, संगीत राजेश रोशन यांनी दिले आहे. तर पार्श्वगायिका प्रति सागर या आहेत. गाण्याचे बोल 'माय हार्ट इज बिटींग किप्स ऑर्न रिपींग आय वोटिंग फॉर'.