सदस्य:सपना दत्तात्रय वाडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी सपना वाडकर.मी वेल्हे तालुक्यातील अडवली या गावात राहते. मी १२ वी पास आहे. मी जीवन ज्योती महिला सक्षमीकरण संस्थेत संगणक शिकते.