सदस्य:संजीव बोन्डे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय सातारा येथे प्राध्यापक म्हणून काम करत आहे. माझे शिक्षण कराड अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी या विषयात झाले आहे.