सदस्य:श्री. लखन भिवराम केरेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सांडवली धबधबा

सातारा शहराच्या पश्चिमेस ३० किलोमीटर अंतरावर सांडवली हे डोंगराच्या कुशीत वसलेले एक छोटंसं टुमदार गाव आहे.

गावाच्या पूर्वेला ६०० ते ७०० मीटर अंतरावर चार टप्प्यांमध्ये ओसंडून वाहणारा 'सांडवली धबधबा' पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेतो,

तसेच आजूबाजूला डोंगरातून वाहणारे ओढे आणि घनदाट जंगल विशेष आकर्षक दिसते.

साधारण जुलै ते ऑक्टोम्बर दरम्यान धबधब्याला मोठे पाणी असते आणि  दरम्यानच्या काळात अनेक पर्यटक या ठिकाणे भेट देतात.