सदस्य:विद्या कामतकर/धूळपाटी2

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय शेतीवर हवामान बदलांमुळे अनेक परिणाम होत आहेत. याचा अन्न सुरक्षेवर, उपजिवीकेच्या साधनांवर परिणाम होतो आहे. हवामान बदलाचे पिकांच्या लागवडीवर चांगले तसेच वाईट परिणाम होतात. भारतीय कृषी संशोधन संस्थेने (IARI) हवामान बदलामुळे असुरक्षित होणाऱ्या कृषी उत्पदनांचा अभ्यास केला.