Jump to content

सदस्य:युनिव्हर्स अकॅडमी अकोले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१) व्यापार करण्यासाठी भारतात सर्वप्रथम कोण आले?

   A)डच         B) पोतुगीज       C) फ्रेंच          D) इंग्रज

२) वास्को-द-गामा भारतात कधी पोहचला?

   A) १४८७        B) १४८९            C) १४९८         D) १४९९

३) सन १४९३ मध्ये अमेरीकेचा शोध कोणी लावला?

    A) वास्को-द-गामा         B) न्युटन              C) झांबोरीन      D) कोलंबस

४) बंगाल प्रांतात ब्रिटीशांनी इस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली?

      A) ३१जाने.१६००              B) १ जाने.१६००       C) ३१ डिसे.१६००     D) ३१ डिसे.१७००
५)  इंग्रजांनी आपली पहीली वखार ……………….येथे स्थापन केली?
        A)मद्रास              B)  बंगाल         C) कलकत्ता          D) सुरत

६) ११ मे १७३९ रोजी चिमाजी आप्पाने वसई (ठाणे) च्या लढाईत कोणाचा पराभव केला?

     A) इंग्रज           B) डच              C) पोर्तुगीज           D) फ्रेंच

७) प्लासीची लढाई केंव्हा झाली?

     A) २३ मे १७५७         B) २३ जून १७५७    C) २३ जाने १७५७      D) २२जाने १७५७

८) सतीप्रथा बंद कायदा बेंटीकने कधी पास केला?

    A) ४ जाने १८२९      B) ४ डिसें १८२९       C) ४ डिसें १८३१    D)  ४ डिसें १८२७

९) कोणत्या गर्व्हनर जनरलच्या काळात रविवारची सात्पाहीक सुट्टी लागू केली?

      A) लॉर्ड हर्डिंग्ज       B) लॉर्ड वेलस्ली           C) लॉर्ड कॉर्नवॉलीस     D) लॉर्ड डलहौसी

१०) कोणत्या गर्व्हनर जनरला ‘ आधुनिक सुधारणेचा जनक म्हणतात?

       A) लॉर्ड हर्डिंग्ज      B) लॉर्ड वेलस्ली           C) लॉर्ड कॉर्नवॉलीस      D) लॉर्ड डलहौसी  

११) मराठी वृत्तपत्रांचा जनक कोणाला म्हणतात?

      A) जेम्स् हिक्की         B) आचार्य बा.जांभेकर      C) लो. टिळक             D)यापैकी नाही

१२) गीतांजली हे पुस्तक कोणाचे आहे?

       A) मौलाना आझाद              B) म. गांधी           C) रविद्रनाथ टागोर      D) आंबेडकर

१३) आधुनिक भारताचा जनक कोणला म्हणतात?

     A) दादाभाई नौरोजी      B)  राजाराममोहन रॉय    C) महात्मा फुले     D) शाहू महाराज 

१४) कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे …………… कि.मी. आहे?

    A) ७००         B) ८००         C) ७२०           D) ६२०

१५) त्र्यंबकेश्वर येथे ………………….नदीचा उगम झाला?

         A) गोदावरी           B) गिरणा          C) प्रवरा             D) दारणा 

१६) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?

            A) साल्हेर          B) सत्पश्रृंगी           C) हनूमान              D) कळसूबाई

१७) यशवंतराव चव्हान यांचे ……………………हे आत्मचरित्र आहे?

      A) सह्याद्री माथा             B) कृष्णा काठ        C) प्रीती संगम           D)माझा विरंगुळा  

१८) रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे कार्य…………………यांनी केले?

           A) म. फुले          B) कर्मविर भाउराव पाटील      C)  धोंडो केशव कर्वे      D) विठ्ठल रामजी शिंदे

१९) सत्यशोधक समाजाची स्थापना …………………यांनी केली?

           A) राजा राम मोहन रॉय         B) न्या. रानडे         C)  डॉ. आंबेडकर        D) म. फुले 

२०) ‘आमचा बाप आणि आम्ही’ हे गाजलेले पुस्तक कोणचे आहे?

            A) श्रीपाद डांगे       B) सदानंद मोरे          C) नरेंद्र जाधव          D) दया पवार

२१) ‘अ जिवनसत्वाच्या’ अभावी कोणता आजार होतो?

          A) रातांधळेपणा        B) बेरीबेरी             C) स्कर्व्ही             D) रिकेट्स

२२) नियोजन आयोगाचे अध्यक्ष ………………असतात?

      A) राष्ट्रपती          B) संसद            C) पंतप्रधान        D) राज्यपाल 

२३) चिकनगुनिया हा रोग ……………………………..पासून होतो?

          A) जीव            B) विषाणू          C) कवक              D)  जीवाणू

२४) भारतात रेल्वे सर्व प्रथम ……………………साली सुरू झाली ?

           A१) १८५३          B) १८५०        C) १८४०       D) १८८१

२५) जागतिक एङस् दिन केव्हा साजरा केला जातो ?

     A) १० डिसे    B) ९ डिसे.	C) ८डिसें	D)  १ डिसें

२६) डॉटस् ही उपचार पध्दती कशाशी संबंधीत आहे?

	A) कुष्ठरोग	B) क्षयरोग 	C) एडस्	     D) यापैकी नाही

२७) एका वित्तीय वर्षात किती आठवडे असतात?

       A) ५२	B) ४२		C) ३२    	D) ६२

२८) महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला …………………………….म्हणतात.

      A) शिवाजी सागर      B) नाथसागर      C) भाग्य लक्ष्मी        D) राणाप्रताप सागर

२९) ……………………………. ही पेशव्यांची राजधानी होती A) पुणे B) औरंगाबाद C) नाशिक D) कोल्हापूर ३०) महाराष्ट्रात ………………………………येथे कुंभमेळा भरतो

            A) अहमदनगर  	  B) नाशिक 	C) पुणे	      D) कोल्हापूर

३१) स्वातंत्र्यविर सावरकरांचे जन्मस्थान ……………………………… जि. नाशिक

         A) देवळाली        B) भगूर	   C) ओझर 	D) पिंपळगाव बसवंत

३२) संत गाडगेबाबांची समाधी …………………..येथे आहे

     A) अमरावती           B) यवतमाळ         C) गोंदीया	D) बीड

३३) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठ …………………………येथे आहे

    A)नाशिक	B) सोलापूर	C) अमरावती	D) सातारा

३४) आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म …………………,जि. रायगड येथे झाला

       A) उरण	B) अलिबाग	C) शिरढोण	D) यापैकी नाही

३५) शिखांची दक्षिण काशी म्हणून …………………… शहर प्रसिद्ध आहे

    A) बीड	B) अमृतसर	C) पंढरपूर	D) नांदेड

३६) कवी कुलगरू कालिदास संस्कृत विद्यापिठ रामटेक हे कोणत्या जिल्ह्यात आहे? A) चंद्रपूर B)नागपूर C) यवतमाळ D) अमरावती ३७) महाराष्ट्रात उस संशेाधन केंद्र कोठे आहे? A) पाडेगाव B) श्रीरामपूर C) वेंगुर्ला D) यापैकी नाही ३८)सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह …………………. हा आहे? A) बुध B) गुरू C) शुक्र D) शनी ३९) अभिनव भारत संघटनेची स्थापना कोणी केली? A) बँ. सावरकर B) म.फुले C) ना. गोखले D) दादोबा पाडूंरंग ४०) भूदान चळवळ कोणी सुरू केली? A) म. गांधी B) पं नेहरू C) विनोबा भावे D) लो.टिळक ४१) ५०० रू. च्या वस्तूची किंमत शे.२५ ने वाढविली तर, वस्तूच्या किंमतीत किती फरक होईल? A) ५२५ B) ६२५ C) ५०० D) ५७५ 42) रमेशच्या तीन डावांची सरासरी ३२ आहे. पुढच्या दोन डावात त्याने किती धावा काढल्यास त्याची ५ डावातील सरासरी ४० होईल? A) १०० B) १०२ C) १०४ D) १०६

४३) ५९४५ – ३८७५ =? A) २२७० B) १९०० C) २१७० D) २०७० ४४) २३*०७ संख्येला ११ ने निशे:ष भाग जाण्यासाठी * च्या जागी कोणती संख्या येईल?

 	A) ५		B) ४		C) ३ 		D) ६

४५) ५८५ ÷ ५ =?

	A) १११		B) १७१		C)११७		D) १७७

४६) काटकोन त्रिकोनाला किती कर्ण असतात? A) एक B) दोन C) तीन D) अनंत ४७) खालीलपैकी विषम संख्या कोणती? A) ५४३३ B) ५४३२ C) ४५७२ D) ८९५० ४८) १ ते १० पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? A) ४५ B) ५५ C) ३५ D) ४४ ४९) जर ६ : २१६ तर ८ : ? १) ४४८ २) ४४० ३)६४० ४) ५१२ ५०) १० या संख्येचा घन किती? A) १० B) १०० C)१००० D)१०००० ५१) १.००००१ – १.००००००१ + १५ ÷ ५ +१८ ÷२ =?

	A) १२.०००००९	           B) १२.००००९		C) १२.००००००९		D) १२.०००९

५२) ‘सात हजार एकावन्न’ ही संख्या अंकात कशी लिहाल ? A) ७५९५ B) ७०१५ C) ७०५१ D) ७१५१ ५३)पावने नउ रूपये =? A) ८२५ B) ८५० C) ९७५ D) ८७५ ५४)रोज पाउन लिटर रॉकेल याप्रमाने ३० लिटर रॉकेल किती दिवस पुरेल? A) ४० दि. B) ५० दि C) ६० दि. D) ८० दि. ५५) एका दिवसात सेंकंद किती? A) ७६८०० B) ८६४०० C) ३६०० D) ८६६०० ५६) १ ते १०० पर्यंतच्या अंकात २ हा अंक एकूण किती वेळा आला आहे? A) १८ B) १९ C) २० D) २२ ५७) ७,३,४,० व ५ हे अंक एकदाच वापरून कोणती मोठ्यात मोठी विषम संख्या तयार हेईल? A) ७३४०५ B) ७५४०३ C) ७५३४० D) ७५४३० ५८) (१८ X ३ ÷ ९ )+ ५ X 3 – १८=? A)३७ B) १ C) १५ D) ७ ५९) १० शर्टची किंमत १२०० रू. आहे तर ५ शर्टची किंमत किती?

       A) ६००		B) २४००	C) ३००		D) ५०

६०) प्रत्येकी २४ आंबे असलेल्या ५० पेटया घेतल्या तर आंब्याच्या प्रत्येकी ६ आंबे असलेल्या किती पेट्या तयार होतील? A)१०० B) २०० C) २० D) १२० ६१) पुढील क्रम पूर्ण करा. २ , ८ , ४ , १६ , ८, .........? A) २५ B) ३२ C) ४० D) ६४ ६२) सूर्य  : प्रकाश , तर फूल  : ? - योग्य संबंध शोधा A) सौंदर्य B) रंग C) मोहकता D) सुगंध ६३) ७० व १०५ या दोन संख्यांचा मसावी किती? A) १४ B) १६ C) २०० D) २१० ६४) १ते १०० पर्यंत किती मूळ संख्या आहेत? A) १०० B) २५ C) २० D) ५० ६५) जर दोन संख्यांचा गुणाकार २१६० आहे व त्यांचा मसावी १२ आहे तर ल.सा.वी. किती? १) ७२ B) ४८ C) ३६ D) १८० ६६) आपण जो घरामध्ये LPG गॅस वापरतो तो कोणत्या पदार्थाच्या स्वरूपात असतो? A) स्नायू B) द्रव C)प्लाझ्मा D) वायू ६७)नवसागर आणि वाळू यातून नवसागर वेगळा करण्यासाठी ………………..क्रियेचा उपयोग होतो?

       A) उत्कलन           B) संघनन           C) संप्लवन          D) बाष्पीभवन

६८) पाण्यात पोहताना शरीराचे वजन ------------- तोलून धरले जाते?

      A) पाण्याच्या उर्घ्वभागी दाबाने      B) पाण्याच्या अधोगामी दाबाने      C) हवेच्या दाबाने   D) पाणी आणी हवेच्या दोन्हीच्या दाबाने

६९) सिगापूरच्या जंगल व्हेंचर या कंपनीमध्ये खालीलपैकी कोणची विशेष सल्लागार म्हणून निवड करण्यात आली?

    A) अनिल अंबानी        B) लक्ष्मी मित्तल       C) मुकेश अंबानी      D) रतन टाटा

७०) नुकतेच निधन पावलेले प्रिमाकोव येवगेनी हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते?

    A) अमेरीका     B) रशिया       C) जर्मनी              D) ग्रीस 

७१) खालीलपैकी महाप्राण नसणारा वर्ण कोणता?

      A)ख्            B) च्              C) घ्               D) ठ्

७२) “ करवत” या शब्दातील कोणत्या वर्णाचा उच्चार हा अपूर्ण असतो?

     A) क             B) र         C) व         D) त

७३) मराठी व्याकरणास खालीलपैकी कोणी शब्दानूशासन म्हटले आहे?

    A) श्रीपाद भगवत      B)महर्षी पतंजली      C) मो.रा. वाळंबे         D) दादोबा पांडूरंग तरखडकर

७४) २७ फेब्रुवारी हा दिवस कोणाचा जन्मदिन जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो?

   A) वि.वा.शिरवाडकर      B)प्र.के.अत्रे       C) द .मा . मिरजदार        D) फ. मू शिंदे

७५) भाषेतून खलीलपैकी काय व्यक्त होते?

     A) विचार                 B) भावना              C) अनूभव           D) दिलेले सर्व

७६) “ जो मनुष्य चोरी करतो, त्यास शिक्षा होते” दिलेले वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे?

      A) संयुक्त वाक्य       B) केवळ वाक्य    C) गौण वाक्य       D) मिश्र वाक्य 

७७) ‘ आमचा बसचा प्रवास संपला’ या वाक्यातील बसचा या शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा?

    A) कर्ता               B) अधिकरण           C) करण       D) कर्म 

७८) आमच्या गावच्या पाटलाची मुलगी डाँक्टर झाली. या वाक्यातील उद्देश विस्तारक कोणते?

    A) आमच्या गावच्या पाटलाची     B) मुलगी            C) डाँक्टर      D) झाली

७९) पुढील म्हण पूर्ण करा. कानात बुगडी आन गावात--------------.

    A) फुगडी        B) लुगडी                 C) उघडी                   D) सुगडी

८०) ‘अनुनासिके’ मुख्यत: कशाच्या सहाय्याने उच्चारली जातात?

    A)जीभ                B)मुर्धा                     C) ओठ                 D) नाक

८१) नाम म्हणजे----------------?

  A) सर्वनामाएंवजी वापरला जाणारा  शब्द B) क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द  C) नामा विषयी अधिक माहिती सांगणरा    शब्द               D) सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरला जाणारा शब्द

८२) ‘कडा’ या शब्दाचे सामान्यरूप ओळखा?

     A)कड्या          B) कड्यावर               C) कड्याला              D) कड्यावरून

८३) शहाण्या माणसाला शब्दाचा मार . यातील शहाण्या हे काय आहे?

    A) विशेषण      B) नाम         C) सर्व नाम      D) क्रियापद

८४) मराठीत शब्दांच्या एकूण किती जाती आहेत?

    A) ६            B) ७                 C) ८                   D) ९

८५) खालीलपैकी शुध्द शब्द कोणते?

    A) चिंचा,खिंड,टिंब          B) चींच,खींड,टींब        C) चिंच,खिंड,टिंब        D) चींच,खिंड,टींब

८६) भारताची राज्यघटना लिहीण्यासाठी एकूण किती कालावधी लागला?

     A) २ वर्षे,१० महिने,१७ दिवस.    B) २ वर्षे,११ महिने,१७ दिवस.   C) २ वर्षे,९ महिने,१५ दिवस.   D)२ वर्षे,८महिने,१७ दिवस.  

८७) खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पध्दत वापरली जात नाही?

     A) राष्ट्रपती          B)राज्यपाल       C) मुख्य निवडणूक आयुक्त          D) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश

८८) विसंगत पर्याय ओळखा. ८,१२५,५१२,२५.

   A) ८                B) १२५          C) ५१२                D)२५

८९) एका सांख्येतीक भाषेत ५७३ चा अर्थ ‘bring is cold water’ असा होतो. ३४२ चा अर्थ ‘water is good’ असा होतो. व ‘bring good boy’ यासाठी १२६ असा संकेत वापरतात. तर ‘boy is bright’ साठी खालीलपैकी कोणता संकेत येईल?

     A) ६७१           B) ४७५           C)६४१             D) ३७६

९०) खालील आकृतीचा विचार करा .व सांगा गाळलेल्या जागी कोणता अंक येईल. २ ६ ८० २४ ३ ? १२० ३६

A)७            B)८            C)९             D) १०

९०) भारतीय साहित्यक्षेत्रातला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे भालचंद्र नेमाडे कितवे मराठी साहित्यीक ठरले आहेत?

      A) ३रे                 B) ८वे                C)९वे                D) ४थे    

९१) मॅगीचे सत्य समोर आणणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव काय?

     A) बादल पवार         B) बादल केतकर       C) संजय चतूर्चेदी            D) बादल चॅटर्जी

९२) -------------------- या खात्याला ग्रामीण व्यवस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला?

    A) नाबार्ड           B) PWD          C भारतीय टपाल          D) यापैकी नाही

९३) चीनचे राष्ट्राध्यक्ष् कोण आहेत?

   A) शी जिनपिंग     B) शी मिनपिंग               C) शी झिनपिंग         D) डी जिनपिंग

९४) केंद्र सरकारच्या ‘सुकन्या समृध्दी योजनेच्या’ ब्रँड एम्बेसेडर कोण आहे?

   A) कल्पना  चावला        B) सुनिता विल्यम्स      C) करिना कपूर      D) माधुरी दीक्षित

९५) भारतीय क्रिकेट संघ नुकताच कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेला आहे?

    A) ऑस्ट्रेलिया             B) इंग्लंड            C) झिंबाबे           D) बांग्लादेश

९६) MCA (मुंबई क्रिकेट असोशिएशन) चे अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली?

    A) अजित पवार            B) शरद पवार         C) दिलीप वेंगसरकर        D) आशिष शेलार 

९७) खालीलपैकी कोणाला कोलंबियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात आले?

     A) रामदेव बाबा         B) श्री.श्री. रविशंकर        C) नरेंद्र राव      D) यापैकी नाही

९८) २१ व्या शतकातील सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडू म्हणूण कोणाचा गौरव करण्यात आला?

     A) ब्रायन लारा        B) राहूल द्रविड            C) रिकी पाँन्टिंग       D) सचिन तेंडूलकर

९९) नुकतेच विमान अपघातात निधन पावलेले जेम्स हॉर्नर कुठल्या क्षेत्राशी सबंधीत आहेत?

     A) राजकारण       B) क्रीडा           C) चित्रपट          D) संगणक

१००) सावित्रीबाई फुले विद्यापिठ पुणेचे कुलगुरू कोण आहे?

    A) वासूदेव गाडेB) बी .ए.चोपडे     C) डाँ. देवानंद शिंदे           D) डाँ. संजय देशमुख