सदस्य:मराठी एकीकरण समिती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य हे एक महाराष्ट्र राज्यातील बिगराजकीय संघटन आहे जे मराठी अस्मितेसाठी,मराठी भाषेसाठी, मराठी शाळेसाठी, मराठी माणसासाठी ०६ जून २०१५ पासून महाराष्ट्राच्या मुख्य शहरात प्रामुख्याने सध्या कार्यरत आहे, ब्रीद वाक्य - एकच ध्येय, एकच ध्यास, मराठी भाषा, मराठी शाळा, राज्य संस्कृतीचे संवर्धन व विकास.


मराठी एकीकरण समिती संघटनेचे अध्यक्ष मा श्री गोवर्धन सखाराम देशमुख आहेत, गोवर्धन सखाराम देशमुख [१] यांच्या नेतृत्वाखाली संघटना मराठी अस्मितेसाठी, मराठी अस्तित्वासाठी कार्य करत आहेत, संघटनेचे मूळ ध्येय मराठी माणसाचे एकीकरण आणि मराठी माणसाचे उद्योग क्षेत्रात मोठी फळी उभरावी हे आहे. राज्यात होणार्‍या मराठी भाषेची गळचेपी विरोधात आवाज उचलने त्यासाठी कायदेशीर लढा देणे, आंदोलने करणे, मराठी हा विषय राजकारणपूरता नसता राजकारणाचा वापर मराठी संवर्धनसाठी केला पाहिजे हे संघटनेचे धोरण आहे. आता संघटना सर्व राजकीय पक्षांना मराठी भाषेविषयी मराठी शाळेविषयी जागरूक करण्याचे काम करत आहे. या महाराष्ट्रात मराठी साथी कार्य करणारी एक ही अराजकीय संघटना उभा राहिली नाही जे राजकारण न करता मराठील न्याय मिळवून देईल, हेच उद्दीष्ट ठेवून स्थापन झाली "मराठी एकीकरण समती.. संघटनेचे सध्या १०००० सभासद प्रामुख्याने मुख्य शहरात आहेत. संघटनेचे मार्गदर्शक माजी आय एफ एस अधिकारी. माजी पोलिस अधिकारी, काही कायदेतज्ञ तसेच पक्षातील काही मोठी नेते मंडळी आहेत. adhik

अधिक महितीसाठी आपण वेबसाइट [२] आणि फेसबूक [३] ट्वीटर [४] पानावर भेट देवू शकता,


  1. ^ Govardhan Deshmukh. https://www.facebook.com/G.Deshmukh1984. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ www.marathiekikaransamiti.com https://www.marathiekikaransamiti.com/. 2018-12-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ https://www.facebook.com/marathiEkikaran/. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ Marathi Ekikaran Samiti. [@ekikaranmarathi @ekikaranmarathi] Check |दुवा= value (सहाय्य). Missing or empty |title= (सहाय्य)