सदस्य:नेताजी दुधाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
       विकिपीडिया नेताजी दुधाळ
     नेताजी दुधाळ १८-४-२०१५ पासून मराठी हिंदी चित्रपटश्रुष्टीतला एक उत्तम मराठी चित्रपट अभिनेता आहे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ,अग्रण धुळगाव या ग्रामीण भागातून उदयास आलेला हा एक लेखक,अभिनेता दिगदर्शक आहे.

यांचा अग्रणीच्या शेजारी एक ग्रामीण कथासंग्रह खूप प्रसिद्ध आहे.

जन्म:- ८ एप्रिल १९९८ (वय वर्षे २०)

जन्म स्थान :- अग्रण धुळगाव,कवठेमहांकाळ,

           सांगली,महाराष्ट्र

राष्ट्रीयत्व:- भारतीय

कार्यक्षेत्र:- चित्रपट

कारकिर्दीचा काळ:- सन २०१५ पासून