Jump to content

सदस्य:निलेश विठ्ठल निकम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रहांचा क्रम कसा लक्षात ठेवावा (तर्कशास्त्र)


सुरुवातीला प्रत्येक वार एक आड एक मांडावे


सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार


त्यानंतर प्रत्येक शब्दामधील वार शब्द काढून टाकावा


सोम, बुध, शुक्र, रवि, मंगळ, गुरु, शनि


त्यांनतर सोम व रवी यांची अदलाबदल करावी


रवि, बुध, शुक्र, सोम, मंगळ, गुरु, शनि


आता सोम च्या ऐवजी पृथ्वी हा शब्द टाकला तर असे दिसेल


रवि, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनि



रविचा अर्थ सूर्य

रवि-- बुध--शुक्र--पृथ्वी--मंगळ--गुरु---शनि


हाच क्रम ग्रहांचा आहे.


प्रा. निलेश निकम (MA, NET, PSYCHOLOGY) मो. 7020038702 नांदूर्डी, ता. निफाड (नाशिक)


सर्व अधिकार लेखकाच्या स्वाधीन ©निलेश निकम, 2020

लेखकाच्या परवानगीशिवाय कोणत्याही ठिकाणी प्रकाशन करता येणार नाही