Jump to content

सदस्य:तेजस भंगाळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तेजस सोपान भंगाळे (जन्म : २५ जानेवारी, इ.स. १९९५) हे एक मराठी दिग्दर्शक आहेत. हे वेब सिरीज,अँल्बम सोंग शॉर्ट फिल्म केले असून त्यांनी लेवा पाटील समाजातील पहिले दिग्दर्शक म्हणून ओळखले जाते.