सदस्य:तळ्याचा गोठा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तळ्याचा गोठा (कांळगेगोठा) भालवडी 415508

 • वैशिष्ट्य* - गाव खुप सुंदर आहे. गावातील लोक एकोप्याने राहतात. एकत्र मिळुन समाजकार्य करतात. गुण्यागोविंदाने लोक राहतात
 • लोकसंख्या*- लोकसंख्या तुरळक आहे.
 • प्रशासन*-हे गाव भालवडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते. भालवडी ग्रामपंचायत गावचा कारभार सांभाळते तालुका - माण जिल्हा - सातारा - 415508
 • प्रकार* - डोंगराळ भाग
 • व्यवसाय* - गावचा प्रमुख व्यवसाय शेती आहे, पिके ज्वारी, बाजरी, मका, करडी, भुईमूग, इतर 12 महिने शेती केली जाते. तरुण वर्ग मुंबई शहरात स्थायिक झाला आहे.
 • समस्या* - पाणीटंचाई, विजटंचाई, दुष्काळ.
 • शिक्षण सुविधा* - प्राथमिक शिक्षण शाळा आहे. इयत्ता चौथी पर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी भालवडी - 3 km पायी चालत जावे लागते. किंवा म्हसवड आणि इंजबाब ला जावे लागते. प्राथमिक शिक्षण सुविधा 2008 साली या गावात झाली.
 • रस्ते* - कच्चा रस्ता तळ्याचा गोठा ते खुटबाब, डोंगरी कच्चा रस्ता तळ्याचा गोठा ते भालवडी, डांबरी रस्ता तळ्याचा गोठा ते इंजबाब
 • जवळील गावे*

इंजबाब-3km खुटबाब-4KM भालवडी-3KM मार्डी-11Km मोही-10KM संभुखेड-7KM

 • जवळील शहरे*

म्हसवड-14km, शिंगणापूर-16KM, नातेपुते-22km(माळशिरस-सोलापुर), दहिवडी-29km, गोदांवले-29km, माळशिरस-30km(माळशिरस-सोलापूर), पिलीव-37km(माळशिरस-सोलापुर), वालचंदनगर-39km(माळशिरस-सोलापुर), दिघंची-40km(आटपाडी-सांगली), अकलूज-43km(माळशिरस-सोलापुर), वडुज-45KM, फलटण-51km, आटपाडी-52km(आटपाडी-सांगली)

 • प्रमुख शहरे*

मुंबई-299km पुणे-169km कोल्हापूर-165km • आरोग्य केंद्र*- मार्डी आरोग्य उपकेंद्र.

म्हसवड आरोग्य केंद्र, दहिवडी आरोग्य केंद्र,

 • आठवडे बाजार* - बाजाराला म्हसवड ला जावे लागते. किंवा भालवडी - मंगळवार, सोमवार - दहिवडी, रविवारी - इंजबाब
 • सण* - दिवाळी, दसरा, बैलपोळा, नागपंचमी, महाशिवरात्र
 • मंदीर* - प्रसिद्ध महादेवाचे मंदिर आहे मंदिराचा कारभार शंभू महादेव तरुण मित्र मंडळ आणि तळ्याचा गोठा रहिवासी संचालित हे मंदीर आहे. मंदिराचे व्यवस्थापन गावकरी पाहतात. जर वर्षोला येथे महाप्रसाद वाटप होतो. संपुर्ण खर्च गावकरी आणि व्यवस्थापन समित पाहते. दर सोमवारी सकाळ - 7.15 आणी 7.29 ला आरती होते. हे मंंदि र खुप जुने आहे आणी खुप सुंदर आहे.

मंदिराच्या माहितीसाठी

Google map वर सर्च करावे

 • गणेशोत्सव* - तळ्याचा गोठा वर दोन ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. खालचा गोठा , व वरचा गोठा. खुप जलोष्यात गणेशोत्सव साजरा केला जातो.
 • सुविधा* - 3 km चालत जावे लागते. मग तेेथून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंंडळ(ST) सुविधा उपलब्ध आहेत. इंजबाब - दहिवडी, इंजबाब - कारखेल, इंजबाब - म्हसवड, इंजबाब - संभुुखेड. आणी खाजगी वाहने सुुध्दा उपलब्ध आहेत.
 • जलसिंचन* - सरकारी विहीर, सरकारी पिण्याच्या पाण्याची टाकी, बंधारा
 • कुटुंबे* - धुमाळ-पाटील,जाधव,क्षिरसागर,फडतरे, काळंगे,कदम
 • डाक सेवा* - मार्डी,दहिवडी,म्हसवड
 • जमीन प्रकार* - जिरायती,डोंगराळ भाग
 • बसस्थानक*- दहिवडी,म्हसवड