सदस्य:तरन्नुम अस्लम शेख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

माझे नाव तरन्नुम शेख आहे. माझे महाविद्यालयीन शिक्षण जीवशात्र या विषयातून झाले आहे . उच्च शिक्षणा करिता मी CSIBER , कोल्हापूर या महाविद्यालयात पर्यावरण हा विषय निवडला आहे.