सदस्य:अविनाश श्रीधर लिमये.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रस्थावना : ०१ सप्टेंबर, २०१६. ०३.४६. पहाटे :- गेल्या ऑगस्त महिन्यात मराठी, मराठा, भाषा , समाज, रिझर्वेशन, असे विभाजन वादी, समाजाची दिशाभूल करणारे मूक मोर्चे महाराष्ट्रात निघाले आणी अजूनही निघाणार आहेत . मि विभाजन वादी अशा साठी म्हणतो मराठी भाषीकानचा तो महाराष्ट्र अशा ठिकाणी हे घडत आहे आणि हे मराठा या द्व्यर्थी शब्दा आडून होत आहे . महाराश्त्राच्या दुर्दैवाने सुशिक्षित अशिक्षित मराठा, ब्राम्हण, ओपन क्लास, रिझर्व क्लास असे सर्वरच जनता ह्या 'मराठा मूक मोर्च्या' प्रकाराने बिथरून गेली आहे. त्यातून माराष्ट्रातील धडाडीचे राजकीय नेतृत्व " मराठा आरक्षणाच्या मुका मोर्च्या पाठी मागे आहे " असा बहुसंख्य ( ४० % ) तरी जनतेचा समज आहे ! जातीय वाद नुसार हे मानानीयही स्वत: या वर्गात मोडतात, त्यामुळेच हा मराठी समाज मोठ्या अडचणीत पडला आहे !