Jump to content

सत्यार्थ प्रकाश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सत्यार्थ प्रकाश हे आर्यसमाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांनी लिहिलेले पुस्तक आहे. हे पुस्तक पहिल्यांदा १८७५मध्ये हिंदीत लिहिले होते. १८८२मध्ये दयानंद सरस्वतींनी त्याची दुसरी आवृत्ती लिहिली. हे पुस्तक संस्कृतसह २० भाषांमध्ये प्रकाशित झालेले आहे.

हे पुस्तक आर्यसमाजाच्या विचारांचे उगमस्थान समजलेल जाते.