सत्यजित देशमुख
Appearance
सत्यजित शिवाजीराव देशमुख हे मराठी राजकारणी आहेत. हे २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर निवडून गेले. [१] [२] [३]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Shirala, Maharashtra Assembly Election Results 2024 Highlights: BJP's Deshmukh Satyajit Shivajirao defeats NCP (SP)'s Mansingbhau Fattesingrao Naik with 22788 votes". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-11-23. 2024-11-23 रोजी पाहिले.
- ↑ "Shirala Election Result 2024 LIVE: Deshmukh Satyajit Shivajirao of BJP Wins". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-11-23 रोजी पाहिले.
- ↑ "Party general secretary Satyajit Deshmukh may quit Congress in Maharashtra". The New Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-09-11. 2024-11-23 रोजी पाहिले.