सतीश नाईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


सतीश नाईक नावाच्या व्यक्ती :

  • चित्रकार सतीश नाईक : एक प्रतिभावंत कलाकार. ’चिन्ह’ या कलाकौशल्यविषयक नियतकालिकाचे संपादक.
  • लेखक सतीश नाईक : पाक शास्त्रावर लिखाण करणारे सतीश नाईक यांनी ’आली आली दिवाळी’, पक्वान्ने स्वादिष्ट करायचीत?’ ही पुस्तके लिहिली आहेत.
  • नाटककार सतीश नाईक - यांना १९८१ साली नाट्यदर्पण पुरस्कार मिळाला होता.
  • डॉ. सतीश नाईक : व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर लिहिणारे एक लेखक-डॉक्टर. यांचे ’तणावमुक्त होऊ या’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
  • शिवसेनेचे सतीश नाईक : हे शिवसेना या राजकीय पक्षाचे कोकणातले एक कार्यकर्ते आहेत.
  • सतीश (सदाशिव) नाईक : हे ’सत्यानंद महाराज बालब्रह्मचारी’ नावाने वावरणारे आणि काही गुन्ह्यांसाठी अटक झालेले एक कुप्रसिद्ध बाबा आहेत.