सतीशचंद्र अग्रवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सतीश चंद्र अग्रवाल (मृत्यू: सप्टेंबर १०, इ.स. १९९७) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.ते इ.स. १९७७ आणि इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील जयपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.तसेच ते राज्यसभेचेही सदस्य होते.