सखाराम गटणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सखाराम गटणे ही पु. ल. देशपांडे ह्यांनी लिहिलेली एक विनोदी काल्पनिक कथा आहे.

या कथेत सखाराम गटणे या विद्यार्थी/मुलाच्या साहित्यनिष्ठेचे वर्णन केलेले आहे.