सई पल्लवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सई पल्लवी
एम सी ए चित्रपटाच्या प्रदर्शन वेळी
जन्म ९ मे, १९९२ (1992-05-09) (वय: ३१)
कोटागिरी, तामिळनाडू

साई पल्लवी सेंथामराय (जन्म:९ मे, १९९२) ही एक भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे जी तमिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्ये प्रामुख्याने काम करते. प्रेमम (२०१५) आणि फिदा (२०१७) या चित्रपटांमधील अभिनयासाठी तिला दोन फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक विविध पुरस्कार मिळाले आहेत.

पल्लवी शिक्षणाने डॉक्टर आहे, तिने २०१६ मध्ये एमबीबीएस (वैद्यकीय पदवी) पूर्ण केली आहे. इस २०१५ मधील मल्याळम चित्रपट प्रेमम मधील मलारच्या भूमिकेसाठी ती पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर तिने काली (२०१६) चित्रपटात काम केले. तिने रोमँटिक चित्रपट फिदा (२०१७) मध्ये भानुमतीची भूमिका साकारून तेलगूमध्ये पदार्पण केले आणि दिया (२०१७) चित्रपटातुन तिने तमिळ चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. इस २०२० मध्ये फोर्ब्स मासिकाने भारताच्या ३० वर्षांखालील ३० व्यक्तीपैकी एक म्हणून तिची नोंद केली.

वैयक्तिक आयुष्य[संपादन]

साई पल्लवीचा जन्म ९ मे १९९२ रोजी तामिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्यातील कोटागिरी येथे बडागा कुटुंबात सेंथामराय कन्नन आणि राधा यांच्या पोटी झाला.[१][२] तिला एक धाकटी बहीण पूजा आहे, जिने अभिनेत्री म्हणूनही काम केले आहे.[३] पल्लवीचे बालपण आणि शिक्षण कोईम्बतूर येथे झाले. तिचे शालेय शिक्षण अविला कॉन्व्हेंट स्कूल, कोईम्बतूर येथे झाले.[४][५]

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे मान्यताप्राप्त तिबिलिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी मधून २०१६ मध्ये तिने आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.[६][७] परंतु तिने अद्याप भारतात वैद्यकीय व्यवसायी (डॉक्टर) म्हणून नोंदणी केलेली नाही.[८] तिने तिची फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षा (FMGE) ३१ ऑगस्ट २०२० रोजी त्रिची येथे दिली.[९]

अभिनय सूची[संपादन]

चित्रपट[संपादन]

वर्ष शीर्षक भूमिका भाषा नोंदी Ref.
२००५ कस्तुरी मान कॉलेज मधील विद्यार्थीनी तमिळ अप्रमाणित भूमिका [१०]
२००८ धाम धूम शेणबाची नातेवाईक तमिळ अप्रमाणित भूमिका [१०]
२०१५ प्रेमम मलार मल्याळम मुख्य भूमिकेत पदार्पण [११]
२०१६ काली अंजली मल्याळम [१२]
२०१७ फिदा भानुमती तेलुगु [१३]
मिडल क्लास अब्बई पल्लवी "चिन्नी" तेलुगु [१४]
२०१८ दिया तुलसी तमिळ द्विभाषिक चित्रपट [१५]
कानम तेलुगु
पडी पडी लेचे मनसु वैशाली चेरुकुरी तेलुगु [१६]
मारी २ आनंदी मारियाप्पन तमिळ [१७]
२०१९ अथिरान नित्या मल्याळम [१८]
एनजीके गीता कुमारी तमिळ [१९]
२०२० पावा कढईगल सुमथी तमिळ अँथॉलॉजी फिल्म; सेगमेंट ओर इरावू [२०]
२०२१ लव्ह स्टोरी मौनिका राणी तेलुगु [२१]
श्याम सिंघा रॉय रोझी (मैत्रेयी) तेलुगु [२२]
२०२२ विराट पर्वम वेनेला तेलुगु [२३]
गार्गी गार्गी तमिळ [२४]

दूरचित्रवाणी[संपादन]

वर्ष शीर्षक भूमिका भाषा चॅनल नोट्स Ref.
२००८ उंगलील यार अदुता प्रभू देवा? स्पर्धक तमिळ स्टार विजय फायनलिस्ट [२५]
२००९ धी तेलुगू ईटीव्ही ३री उपविजेती [२५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Sai Pallavi birthday: Rana Daggubati, Naga Chaitanya and others send wishes". The Indian Express. 9 May 2020. 9 May 2021 रोजी पाहिले. Actor Sai Pallavi, who rose to fame with Malayalam film Premam, celebrates her 28th birthday today.
  2. ^ Deepika, Jayaram (14 June 2016). "Sai Pallavi enjoys her breaktime at her hometown". IB Times. 25 August 2016 रोजी पाहिले.
  3. ^ Rajendran, Sowmya (19 December 2020). "I feel sad that a woman should always be seen as a daughter or wife: Sai Pallavi intv". The News Minute.
  4. ^ "Sai Pallavi's sister, Pooja to make her acting debut sampath is – Times of India". The Times of India. 29 July 2017 रोजी पाहिले.
  5. ^ BehindwoodsTV, Sai Pallavi in Kiss Me, Hug Me & Slap Me Game | KHS, 25 December 2018 रोजी पाहिले
  6. ^ "Sai Pallavi likes to be part of the movies that are ethically correct". B4blaze. 24 September 2020. Archived from the original on 2023-03-26. 2022-05-21 रोजी पाहिले.
  7. ^ Naan Ponnugala Than Sight Adipen - Sai Pallavi Open Talk | Suriya | NGK | Personals 2 (इंग्रजी भाषेत), 2022-04-29 रोजी पाहिले
  8. ^ Jayaram, Deepika (24 January 2017). "It's Dr Sai Pallavi now!". Times of India. 16 August 2017 रोजी पाहिले.
  9. ^ "Viral Photos: Sai Pallavi appears for an exam in Trichy; poses with fans for selfies". www.dnaindia.com. 2022-04-29 रोजी पाहिले.
  10. ^ a b "Actor Sai Pallavi to make her Sandalwood debut soon". The News Minute. 3 April 2019. 26 April 2020 रोजी पाहिले.
  11. ^ "Malar of 'Premam' Becomes Fan Favourite". International Business Times. 6 June 2015. 26 April 2020 रोजी पाहिले.
  12. ^ "'Kali': 5 reasons to watch Dulquer Salmaan-Sai Pallavi starrer". International Business Times. 28 March 2016. 26 April 2020 रोजी पाहिले.
  13. ^ "Sai Pallavi overwhelmed with response for Fidaa". Telangana Today. 27 July 2017. 26 April 2020 रोजी पाहिले.
  14. ^ "'I like you very much, will you marry me?', a cheeky Sai Pallavi in 'MCA'". The News Minute. 13 November 2017. 26 April 2020 रोजी पाहिले.
  15. ^ "Sai Pallavi's long delayed 'Diya'/'Kanam', finally gets release date". The News Minute. 24 April 2018. 26 April 2020 रोजी पाहिले.
  16. ^ "Sai Pallavi battles memory loss in Padi Padi Leche Manasu". Cinema Express. 10 December 2018. Archived from the original on 2018-12-16. 26 April 2020 रोजी पाहिले.
  17. ^ "'Araathu Aanandhi': Sai Pallavi's look in 'Maari 2' revealed". The News Minute. 7 November 2018. 26 April 2020 रोजी पाहिले.
  18. ^ "Sai Pallavi on working with Fahadh Faasil in her upcoming film Athiran and setting boundaries as an actor". Firstpost. 11 April 2019. 26 April 2020 रोजी पाहिले.
  19. ^ "Sai Pallavi on working with director Selvaraghavan in NGK, and sharing screen space with Suriya". Firstpost. 4 June 2019. 26 April 2020 रोजी पाहिले.
  20. ^ "Tracing the culture of anthologies in Tamil cinema, from Penn to Paava Kathaigal". First Post. 21 October 2020. 27 November 2020 रोजी पाहिले.
  21. ^ "At last, Sai Pallavi is in a dance drama! Film with Naga Chaitanya titled 'Love Story'". The News Minute. 14 January 2020. 26 April 2020 रोजी पाहिले.
  22. ^ Ramya Palisetty (July 26, 2021). "Nani and Sai Pallavi's Shyam Singha Roy shoot wrapped". India Today (इंग्रजी भाषेत). 26 July 2021 रोजी पाहिले.
  23. ^ "Sai Pallavi and Rana Daggubati's 'Virata Parvam' release postponed". The News Minute (इंग्रजी भाषेत). 14 April 2021. 15 April 2021 रोजी पाहिले.
  24. ^ "Sai Pallavi announces new film titled Gargi on her 30th birthday". India Today. 9 May 2022 रोजी पाहिले.
  25. ^ a b "Sai Pallavi was a participant in Ungalil Yaar Adutha Prabhu Deva". The Times of India (इंग्रजी भाषेत). 11 July 2016. 10 July 2021 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]