संयुक्त अरब अमिराती महिला क्रिकेट संघाचा पापुआ न्यू गिनी दौरा, २०२५–२६
Appearance
| संयुक्त अरब अमिराती महिला क्रिकेट संघाचा पापुआ न्यू गिनी दौरा, २०२५–२६ | |||||
| तारीख | १३ – १९ ऑक्टोबर २०२५ | ||||
| संघनायक | ब्रेंडा ताउ | ईशा ओझा | |||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | ४-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२ | ||||
| सर्वाधिक धावा | लक्ष्मी राजदुराई | तीर्था सतीश | |||
| सर्वाधिक बळी | पाउके सियाका | मिचेल बोथा | |||
संयुक्त अरब अमिराती महिला क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०२५ मध्ये पापुआ न्यू गिनी महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी पापुआ न्यू गिनीचा दौरा केला.[१] या दौऱ्यावर चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले.[२]
सर्व सामने पोर्ट मॉरेस्बी येथील अमिनी पार्क येथे खेळवले गेले.[३] वर्षाच्या सुरुवातीला युएईला एकदिवसीय दर्जा मिळाल्यानंतर दोन्ही संघांमधील ही पहिलीच द्विपक्षीय एकदिवसीय मालिका होती.[४][५]
संघ
[संपादन]आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
९७/५ (३३.१ षटके) | |
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- होलन डोरिगा, इरानी पोकाना आणि मैरी टॉम (पा न्यू गि) ह्या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- या ठिकाणी खेळला गेलेला हा पहिला महिला एकदिवसीय सामना होता.[ संदर्भ हवा ]
- सुरक्षा कोट्टे ही संयुक्त अरब अमिरातीकडून महिला एकदिवसीय सामन्यात बळींचे पंचक घेणारी पहिली क्रिकेट खेळाडू ठरली.[७]
२रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
१४६/७ (४२.५ षटके) | |
लक्ष्मी राजदुराई ४५ (९७)
मिचेल बोथा ३/३० (७ षटके) |
- पापुआ न्यू गिनीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- कोनियो ओआला, मिरिया रायो आणि हाने ताउ (पा न्यू गि) ह्या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
३३ (१५.४ षटके) | |
हेनाओ थॉमस ११ (२२)
समायरा धरणीधरका ४/१९ (८ षटके) |
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
४था आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
१३२ (४२.४ षटके) | |
- पापुआ न्यू गिनीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भयादी
[संपादन]- ^ "UAE women's team regain belief after successful tour of Zimbabwe" [झिम्बाब्वेच्या यशस्वी दौऱ्यानंतर युएई महिला संघाचा विश्वास परतला]. द नॅशनल (अबुधाबी). २८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Cricket PNG to host UAE Women for ODI series in October 2025" [ऑक्टोबर २०२५ मध्ये क्रिकेट पीएनजी यूएई महिला एकदिवसीय मालिकेचे आयोजन करणार आहे.]. Czarsportz Global. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Esha Oza to lead UAE against Papua New Guinea in ODI series" [पापुआ न्यू गिनीविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ईशा ओझा यूएईचे नेतृत्व करणार]. खलीज टाइम्स. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "UAE gain women's ODI status, USA lose theirs" [युएईला महिला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा मिळाला, अमेरिकेने गमावला]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "United Arab Emirates Women Announce Squad for Four ODIs Against Papua New Guinea" [पापुआ न्यू गिनीविरुद्धच्या चार एकदिवसीय सामन्यांसाठी संयुक्त अरब अमिराती महिला संघाची घोषणा]. फिमेल क्रिकेट. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "UAE Women's team to play four ODIs in Papua New Guinea". Emirates Cricket Board. 8 ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Suraksha Kotte's 5-Fer and Theertha Satish's Unbeaten 46 Give United Arab Emirates 1-0 Series Lead" [सुरक्षा कोट्टेचे ५-बळी आणि तीर्था सतीशच्या नाबाद ४६ धावांमुळे संयुक्त अरब अमिरातीला मालिकेत १-० अशी आघाडी]. फिमेल क्रिकेट. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.

