Jump to content

संयुक्त अरब अमिराती महिला क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२५–२६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संयुक्त अरब अमिराती महिला क्रिकेट संघाचा
झिम्बाब्वे दौरा, २०२५–२६
झिम्बाब्वे
संयुक्त अरब अमिराती
तारीख २६ सप्टेंबर – ६ ऑक्टोबर २०२५
संघनायक चिपो मुगेरी इशा ओझा
एकदिवसीय मालिका
निकाल ४-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२
सर्वाधिक धावा लॉरिन फिरी (१३४) इशा ओझा (१२०)
सर्वाधिक बळी लॉरीन त्शुमा (८) इशा ओझा (१०)
मालिकावीर इशा ओझा (युएई)
२०-२० मालिका
निकाल संयुक्त अरब अमिराती संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा चिएद्झा हुरुरू (६९) इशा ओझा (१०१)
सर्वाधिक बळी लिंडोकुहले माभेरो (४) हीना होतचंदानी (४)
मालिकावीर इशा ओझा (युएई)

संयुक्त अरब अमिराती महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला.[][] या दौऱ्यात चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि दोन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले.[] सप्टेंबर २०२५ मध्ये, झिम्बाब्वे क्रिकेटने दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.[] सर्व सामने बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लबमध्ये खेळवण्यात आले.[] वर्षाच्या सुरुवातीला एकदिवसीय दर्जा मिळाल्यानंतर युएई महिला संघाची ही पहिली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका होती.[]

झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती[]

सराव सामना

[संपादन]
२४ सप्टेंबर २०२५
०९:१५
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२३० (४४.५ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१३८ (३५.३ षटके)
तीर्था सतीश ५७ (५८)
लॉरिन फिरी ३/४२ (१० षटके)
संयुक्त अरब अमिराती ९२ धावांनी विजयी
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
पंच: न्कोसेनहले न्दिवेनी (झि) आणि गिव्हन सिथोले (झि)
  • झिम्बाब्वे अ ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला आं.ए.दि. सामना

[संपादन]
२६ सप्टेंबर २०२५
०९:१५
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२२२/५ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१८६ (४६.३ षटके)
रिनिता राजित ५९ * (५९)
लॉरीन त्शुमा २/१८ (६ षटके)
संयुक्त अरब अमिराती ३६ धावांनी विजयी
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
पंच: क्रिस्टोफर फिरी (झि) आणि कॉलिन ट्लू (झि)
सामनावीर: इशा ओझा (युएई)

२रा आं.ए.दि. सामना

[संपादन]
२८ सप्टेंबर २०२५
०९:१५
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१६० (४०.५ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१६१/४ (४०.२ षटके)
केलीस एनधलोवू ६१ (९९)
इशा ओझा ३/२८ (९ षटके)
झिम्बाब्वे ६ गडी राखून विजयी
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
पंच: न्कोसेनहले न्दिवेनी (झि) आणि क्रिस्टोफर फिरी (झि)
सामनावीर: लॉरीन त्शुमा (झि)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

३रा आं.ए.दि. सामना

[संपादन]
३० सप्टेंबर २०२५
०९:१५
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२०३/७ (५० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१६८/८ (५० षटके)
लॉरिन फिरी ६९ (९४)
इशा ओझा ३/३३ (१० षटके)
हीना होतचंदानी ४० (९१)
लिंडोकुहले माभेरो ३/२१ (१० षटके)
झिम्बाब्वे ३५ धावांनी विजयी
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
पंच: न्कोसेनहले न्दिवेनी (झि) आणि क्रिस्टोफर फिरी (झि)
सामनावीर: लिंडोकुहले माभेरो (झि)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • अल मसीरा जहांगीर आणि इंदुजा नंदकुमार (युएई) ह्या दोघींनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

४था आं.ए.दि. सामना

[संपादन]
२ ऑक्टोबर २०२५
०९:१५
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२७४/७ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२२९/७ (५० षटके)
इशा ओझा ८२ (९५)
लॉरीन त्शुमा २/४२ (८ षटके)
जोसेफिन कोमो ७६ (९८)
सुरक्षा कोट्टे २/३५ (१० षटके)
संयुक्त अरब अमिराती ४५ धावांनी विजयी
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
पंच: न्कोसेनहले न्दिवेनी (झि) आणि क्रिस्टोफर फिरी (झि)
सामनावीर: इशा ओझा (युएई)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • सिया गोखले आणि सुरक्षा कोट्टे (युएई) ह्या दोघींनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

१ला आं.टी२० सामना

[संपादन]
५ ऑक्टोबर २०२५
१३:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१८३/३ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१४८/६ (षटके)
इशा ओझा ९७ (५५)
लिंडोकुहले माभेरो २/२९ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती ३५ धावांनी विजयी
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
पंच: क्रिस्टोफर फिरी (झि) आणि कॉलिन ट्लू (झि)
सामनावीर: इशा ओझा (युएई)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • या ठिकाणी खेळला जाणारा हा पहिला महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.
  • समायरा धरणीधरका (यूएई) हिने टी२० सामन्यात तिची पहिली हॅटट्रिक घेतली. [उद्धरण आवश्यक]

२रा आं.टी२० सामना

[संपादन]
६ ऑक्टोबर २०२५
१३:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१३०/७ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१२२/८ (२० षटके)
तीर्था सतीश ४४ (३८)
लिंडोकुहले माभेरो २/१५ (४ षटके)
लॉरिन फिरी ३१ (२७)
हीना होतचंदानी ३/१७ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती ८ धावांनी विजयी
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
पंच: न्कोसेनहले न्दिवेनी (झि) आणि कॉलिन ट्लू (झि)
सामनावीर: हीना होतचंदानी (युएई)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ "UAE Women to tour Zimbabwe for ODI/T20I series in September/ऑक्टोबर २०२५" [सप्टेंबर/ऑक्टोबर २०२५ मध्ये युएई महिला संघ एकदिवसीय/टी२० मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार.]. Czarsportz Global. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  2. ^ "Zimbabwe set to host UAE for white-ball series" [झिम्बाब्वे व्हाईट-बॉल मालिकेसाठी यूएईचे आयोजन करण्यास सज्ज]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  3. ^ "Zimbabwe Women to Host United Arab Emirates for Four ODIs and Two T20Is Starting September 26" [२६ सप्टेंबरपासून झिम्बाब्वे महिला संघ चार एकदिवसीय आणि दोन टी२० सामन्यांसाठी संयुक्त अरब अमिरातीचे आयोजन करणार आहे.]. फिमेल क्रिकेट. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  4. ^ "Zimbabwe Women brace for UAE challenge in Bulawayo" [बुलावायोमध्ये झिम्बाब्वे महिला संघ युएईच्या आव्हानासाठी तयार]. झिम्बाब्वे क्रिकेट. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  5. ^ "Zimbabwe to host UAE for six white-ball games in September-October" [सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झिम्बाब्वे सहा व्हाईट-बॉल सामन्यांसाठी यूएईचा पाहुणचार करणार.]. क्रिकट्रॅकर. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  6. ^ "UAE gain women's ODI status, USA lose theirs" [युएईला महिला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा मिळाला, अमेरिकेने गमावला]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  7. ^ "UAE Women's team to play four ODIs in Zimbabwe" [युएई महिला संघ झिम्बाब्वेमध्ये चार एकदिवसीय सामने खेळणार.]. अमिराती क्रिकेट बोर्ड. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]