संदीप विद्यापीठ, नाशिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे महाराष्ट्रातील एक खासगी अथवा स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ आहे.

स्थान[संपादन]

त्रिंबक रस्ता, नाशिक

विभाग[संपादन]

या विद्यापीठात ९ विद्याशाखा आहेत.

  1. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
  2. संगणक विज्ञान व अभियांत्रिकी
  3. डिझाईन
  4. वाणिज्य व व्यवस्थापन
  5. औषधनिर्माणशास्त्र
  6. विधी
  7. विज्ञान
  8. फॅशन डिझाईन अँड ब्यूटी
  9. इंटेरिअर डिझाईन

बाह्य दुवे[संपादन]

अधिकृत संकेतस्थळ