संतोष दौंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.


संतोष दौंडे
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
वडील मधुकर
आई कडुबाई
पत्नी अर्चना

संतोष मधुकर दौंडे हे एक प्रसिद्ध मराठी भाषिक कवीलेखक आहेत. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर, इ.स. १९८६ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सोमठाणे नलवडे / बुद्रुक या पाथर्डी तालुक्यातील लहानशा खेडेगावी अत्यंत गरीब अशा कष्टकरी कुटुंबात झाला.[१] त्यांना 'मराठीतले रामानुजन' म्हणून संबोधले जाते.[२]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
उधळण काव्यसंग्रह पंचफुला प्रकाशन २०१७
उसावले रान काव्यसंग्रह आगामी

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ ", satara : readwhere". epaper.eprabhat.net. 2018-11-27 रोजी पाहिले. 
  2. ^ Tandale, Pramod Prakashrao. "UGC Approved - HOME AIIRJ : AAYUSHI INTERNATIONAL INTERDISCIPLINARY RESEARCH JOURNAL (AIIRJ)". www.aiirjournal.com. 2018-11-27 रोजी पाहिले.