संजय हनमंतराव पुराम
Appearance
संजय हनमंतराव पुराम हे मराठी राजकारणी आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ते गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फेनिवडून गेले. या आधी ते २०१४मध्ये सुद्धा निवडून आले होते.[१]
यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गोंदिया जिल्ह्यात झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून कला शाखेची पदवी प्राप्त केली.[२]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Amgaon Assembly Constituency Election Result". resultuniversity.com. 2026-02-17 रोजी पाहिले.
- ↑ myneta.info https://www.myneta.info/maharashtra2014/candidate.php?candidate_id=532. 2026-02-17 रोजी पाहिले. Missing or empty
|title=(सहाय्य)