Jump to content

संजय कपूर (अभिनेता)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संजय कपूर (अभिनेता)
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावSanjay संपादन
आडनावKapoor संपादन
जन्म तारीख१७ ऑक्टोबर 1965 संपादन
जन्मस्थानमुंबई संपादन
वडीलसुरिंदर कपूर संपादन
भावंडेअनिल कपूर, बोनी कपूर, रिना मरवाह संपादन
वैवाहिक जोडीदारमहीप कपूर संपादन
अपत्यशनाया कपूर संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी संपादन
व्यवसायअभिनेता, दूरदर्शन अभिनेता, पटकथाकार संपादन

संजय सुरिंदर कपूर (जन्म: १७ ऑक्टोबर, १९६५)[१] हे एक भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहेत. ते बॉलीवूड, दूरचित्रवाहिनी मालिका आणि वेब मालिकामध्ये काम करतात.[२] कपूर हे सुरिंदर कपूर यांच्या कुटुंबातील सदस्य असून संजय कपूर एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक आणि संचालक आहेत.[३][४]

वैयक्तिक जीवन

[संपादन]

कपूर यांचा जन्म निर्मल कपूर आणि चित्रपट निर्माता सुरिंदर कपूर यांच्या पोटी एका पंजाबी हिंदू कुटुंबात झाला असून हे कुटुंब आर्य समाज परंपरेचे पालन करतात.[५] त्यांना बोनी कपूर, अनिल कपूर आणि रीना मारवाह अशी तीन मोठे भावंडे आहेत.[६] अभिनेत्री सोनम कपूर, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, खुशी कपूर, मोहित मारवाह आणि हर्षवर्धन कपूर तसेच चित्रपट निर्माती रिया कपूर हे त्यांचे पुतणे आणि भाची आहेत. अभिनेते पृथ्वीराज कपूर हे देखील त्यांचे दूरचे नातेवाईक आहेत कारण पृथ्वीराज कपूर हे त्यांच्या वडिलांचे चुलत भाऊ होते.

संजय त्याची पत्नी महीपसोबत

कपूर यांनी १९९७ मध्ये त्यांची जुनी मैत्रीण आणि माजी अभिनेत्री महीप संधूशी लग्न केले. या जोडप्याला शनाया आणि जहान कपूर ही दोन मुले आहेत.[७]

अभिनय सूची

[संपादन]

चित्रपट

[संपादन]
वर्षचित्रपटभूमिकानोंदी
१९९५ प्रेमशंतनु/संजय वर्मापदार्पण
राजाराजा पतंगवाला
कर्तव्य करण सिंग
१९९६ बेकाबूराजा वर्मा
१९९७ मोहब्बतगौरव कपूर
औजारयश ठाकूर
जमीरकिशन
मेरे सपनोकी राणीविजय कुमार
१९९९ सिर्फ तुमदीपक
२००१ छुपा रुस्तूमराजा /निर्मल कुमारदुहेरी भूमिका
२००२ कोई मेरे दिल से पुछेदुष्यंत
सोचराज मॅथ्यूज
शक्तीशेखर[८]
२००३ कयामत अब्बास
डरना मन हैसंजय
कल हो ना होअभय
एल ओ सी कारगिलमेजर दीपक रामपाल
२००४ जागोश्रीकांत
ज्युलीरोहन
२००५ अनजाने आदित्य मल्होत्रा
२००६'उन्स राहुल मल्होत्रा[९]
२००७ दोष
ओम शांती ओम पाहुणे कलाकार
२००९ लकी बाय चान्सरणजीत
किरकिटआय. एम. रोमिओ
२०१० प्रिन्सअली खान
२०१४ कही है मेरा प्यार राहुल कपूर
२०१५ शानदार
मुंभाई
२०१७मुबारकांअवतार सिंग बाजवा
२०१८लस्ट स्टोरीजसलमान
२०१९ सिताराम कल्याणडॉ शंकरकन्नड
मिशन मंगल सुनील शिंदे
द झोया फॅक्टर विजयेंद्र सिंग सोलंकी
२०२०स्लिपींग पार्टनरलघूपट
२०२३ब्लडी डॅडीहमीद शेखजिओसिनेमा[१०]
२०२४मेरी ख्रिसमसराॅनी फर्नांडिस
मर्डर मुबारकरणविजय सिंगनेटफ्लिक्स [११]

मालिका

[संपादन]
वर्ष मालिका भूमिका नोंद
२००३–२००४ करिश्मा अमर
२०१७–२०१८ दिल संभलजा जरा अनंत माथूर प्रमुख भूमिका
२०२०–चालू द गॉन गेम राजीव गुजराल वूट
२०२०–चालू फॅब्युलस लाईव्स ऑफ बाॅलीवूड वाईव्ज स्वतः
२०२१ द लास्ट आवर्स डी सी पी अनुप सिंग ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ
२०२२ द फेम गेम[१२] निखिल मोरे नेटफ्लिक्स
२०२३ मेड इन हेवन अशोक मल्होत्रा ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ

निर्माता

[संपादन]
वर्षचित्रपट
२००९ क्या टाइम है यार
२०१५ तेवर

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Here's how Sanjay Kapoor celebrated his 52nd birthday". मिड-डे. 18 October 2017. 12 June 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 June 2018 रोजी पाहिले.
  2. ↑ "I have not become a producer to promote my career as an actor: Sanjay Kapoor". Daily News and Analysis. 14 March 2014. 12 June 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 June 2018 रोजी पाहिले.
  3. ↑ "Sanjay Kapoor: "The reaction to 'Dil Sambhal Jaa Zara' has been heartwarming"". Biz Asia. 12 November 2017. 4 January 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 January 2018 रोजी पाहिले.
  4. ↑ "Sanjay Kapoor: I have got everything in my life late". The Times of India. 27 December 2014. 10 June 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 August 2017 रोजी पाहिले.
  5. ↑ Vasisht, Divya (13 April 2003). "Boney Kapoor: A retake of life". द टाइम्स ऑफ इंडिया. 10 December 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. I am a God-fearing person, but not a ritualistic one. My grandparents were followers of Arya Samaj values and pujas were never a regular feature at home.
  6. ↑ "Equation between Kapoor brothers Anil, Boney and Sanjay going from bad to worse?". डेक्कन क्रोनिकल. 14 November 2017. 11 June 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 June 2018 रोजी पाहिले.
  7. ↑ "Shanaya Kapoor: Here's The Future Star Kid to Watch Out For". News 18. 28 July 2017. 12 June 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 June 2018 रोजी पाहिले.
  8. ↑ Elley, Derek (2 October 2002). "Shakti: The Power". Variety. Los Angeles: Penske Media Corporation. 8 January 2025 रोजी पाहिले.
  9. ↑ Adarsh, Taran (17 November 2006). "Unns Movie Review". बॉलिवूड हंगामा. 8 January 2025 रोजी पाहिले.
  10. ↑ "Bloody Daddy movie review: This Shahid Kapoor-starrer serves everything half-baked". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 9 June 2023.
  11. ↑ "Murder Mubarak: Vijay Varma, Sara Ali Khan & Karishma Kapoor starrer 'Murder Mubarak' directly to release on Netflix skipping theatrical release". BruTimes (इंग्रजी भाषेत). 2023-12-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-06-17 रोजी पाहिले.
  12. ↑ "Finding Anamika Release Date and Time, Cast, Trailer and When is It Coming out? - indvox" (इंग्रजी भाषेत). 15 March 2021. रोजी मूळ पानापासून संग्रहित10 December 2022. 15 March 2021 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत