Jump to content

संघर्ष (१९९९ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
犯罪小説; Sangharsh; సంఘర్ష్; Sangharsh; সংঘর্ষ; संघर्ष; सङ्घर्ष; Sangharsh; संघर्ष (१९९९ चित्रपट); Sangharsh; ସଂଘର୍ଷ; Sangharsh; ستیز; سنگھرش (1999ء فلم); संघर्ष (सन् १९९९या संकिपा); ১৯৯৯ সালে মুক্তিপ্রাপ্ত তনুজা চন্দ্রা পরিচালিত ভারতীয় হিন্দি ভাষার চলচ্চিত্র; film de Tanuja Chandra, sorti en 1999; હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર; film India oleh Tanuja Chandra; film uit 1999 van Tanuja Chandra; ffilm acsiwn, llawn cyffro llawn cyffro seicolegol gan Tanuja Chandra a gyhoeddwyd yn 1999; 1999 Hindi film directed by Tanuja Chandra; Film von Tanuja Chandra (1999); ୧୯୯୯ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର; 1999 Hindi film directed by Tanuja Chandra; فيلم; ᱑᱙᱙᱙ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ; 1999 की तनुजा चन्द्रा की फ़िल्म
संघर्ष (१९९९ चित्रपट) 
1999 Hindi film directed by Tanuja Chandra
माध्यमे अपभारण करा
प्रकार
गट-प्रकार
  • psychological thriller
  • action film
मूळ देश
संगीतकार
पटकथा
निर्माता
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. १९९९
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q7417985
आय.एम.डी.बी. दुवा: tt0111068
विकिडाटावर माहिती संपादित करा

संघर्ष हा १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला तनुजा चंद्रा दिग्दर्शित हिंदी भाषेतील मानसशास्त्रीय भय थरारपट आहे. यात अक्षय कुमार, प्रीती झिंटा, आशुतोष राणा आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भट्ट ज्यांनी या चित्रपटात बाल कलाकार म्हणून छोटी भूमिका साकारली होती आणि झिंटाच्या व्यक्तिरेखेची बालपणा साकारले होते.[]

हा चित्रपट १९९१ मध्ये आलेल्या द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स या चित्रपटावर आधारित असल्याचे म्हटले जात होते, परंतु चंद्रा यांनी ते नाकारला आणि दावा केला की हा चित्रपट भारतातील अशाच एका हरवलेल्या पोलिस केसवर आधारित आहे.[][] या चित्रपटाला सकारात्मक पुनरावलोकने मिळाली; कुमार आणि झिंटाच्या अभिनयासाठी तसेच राणाच्या खलनायकी अभिनयासाठी समीक्षकांनी प्रशंसा केली.[][]

संगीत

[संपादन]

समीर यांनी लिहिलेली ही गीते जतिन-ललित यांनी संगीतबद्ध केली आहे.[]

गीत गायक लांबी
"दिल का करार" सोनू निगम आणि श्रद्धा पंडित ०५:२७
"नाराज सवेरा है" कुमार सानू ०५:०७
"मंजिल ना कोई" रेमो फर्नांडिस आणि जसपिंदर नरुला ०५:२६
"मुझे रात दिन बस" सोनू निगम ०५:११
"नझदीक सवेरा है" कुमार सानू ०२:१६
"मंजिल ना कोई" (पुरुष) रेमो फर्नांडिस ०५:२४
"हम बडी दूर चले आए" श्रद्धा पंडित आणि सोनू निगम ०४:३५

पुरस्कार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. K. Jha, Subhash (8 March 2013). "A look at the change in [[:साचा:As written]] roles in Bollywood over the years". mid-day (इंग्रजी भाषेत). 26 August 2020 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)[permanent dead link]
  2. Viswamohan, Aysha Iqbal (2020). Stardom in Contemporary Hindi Cinema: Celebrity and Fame in Globalized Times. Springer Nature. p. 198. ISBN 9789811501913.
  3. Ravi, P.R. (26 September 1999). "I want to tell my story from the woman's point of view". The Tribune. 31 August 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 April 2015 रोजी पाहिले.
  4. Jaisinghani, Bella (5 September 1999). "Slick crime thriller". द इंडियन एक्सप्रेस. 10 March 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 December 2011 रोजी पाहिले.
  5. Vasudevan, R. (1999). "Sagharsh". Hindustan Times. 23 January 2000 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 May 2020 रोजी पाहिले.
  6. Arunachalam, Param (2019). BollySwar: 1991 - 2000 (इंग्रजी भाषेत). Mavrix Infotech Private Limited. p. 1026. ISBN 978-81-938482-1-0.