संगारेड्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

संगारेड्डी तथा संगारेड्डीपेटा हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे.

हे शहर मेदक जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७२,३४४ होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.