श्री स्वामिनारायण मंदिर, कराची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Karachi Mandir.jpg

स्वामीनारायण मंदिर, कराची (उर्दू भाषा: شری سومنرین مندر, کراچی) हे पाकिस्तानच्या कराची शहरातील एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर बंदर रोड भागात असून पाकिस्तानातील ए एकमेव स्वामिनारायण मंदिर आहे[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Shri Swaminarayan Temple, Karachi".