श्री समर्थ वाग्देवता मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्री समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे
श्री समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे

श्री समर्थ वाग्देवता मंदिर ही महाराष्ट्राच्या धुळे शहरातील साहित्यसंस्था आहे.

स्थापना[संपादन]

धुळे येथे सन १९३५ मध्ये शंकर श्रीकृष्ण देव ऊर्फ नानासाहेब देव यांनी समर्थ रामदासस्वामी व रामदासी संप्रदायाच्या साहित्याचा संग्रह, संशोधन व प्रसार करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली.[१]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://www.loksatta.com/vishesh-news/wagdev-temple-1142713/ वाग्देवतेचे मंदिर