श्री विधुशेखर भारती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्री विधुशेखर भारती हे शृंगेरीच्या शारदा पीठाचे ३७ वे भावी शंकराचार्य आहेत. त्यांचा जन्म सन १९९३ मध्ये झाला. त्यांचे संन्यासापूर्वीचे नाव कुप्प वेंकटेश्वर प्रसाद शर्मा असे आहे.